July 5, 2022

ESIC मध्ये 3847 पदांची जम्बो भरती, 10वी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी

l

Loading...

ESIC मध्ये 3847 पदांची जम्बो भरती, 10वी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने UDC, MTS, Steno पदांसाठी एकूण ३८४७ पदांसाठी मेगा भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ESIC च्या अधिकृत वेबसाइट esic.nic.in वर भेट देऊ शकतात, अधिसूचना डाउनलोड करू शकतात आणि अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया १५ जानेवारी २०२१ पासून सुरू होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आह

Loading...
  1. अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) 1726 पदे
    शैक्षणिक पात्रता :- i) उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समकक्ष पदवी धारण केलेली असावी. ii) त्याला/तिला ऑफिस सुइट्स आणि डेटाबेसेसच्या वापरासह संगणकाचे कामकाजाचे ज्ञान असले पाहिजे.
    स्टेनोग्राफरसाठी 163 पदे
    शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी उत्तीर्ण आणि संगणक टायपिंगचा वेग आवश्यक.
  2. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 1930 पदे
    शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी उत्तीर्ण.
    SC, ST, PWD, विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक उच्च विभाग लिपिक (UDC), लघुलेखक आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) च्या विविध पदांसाठी भरतीसाठी. 250 अर्ज शुल्क भरावे लागेल. त्याच वेळी, इतर सर्व श्रेणींसाठी अर्ज शुल्क 500 रुपये आहे.
    अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ फेब्रुवारी २०२२ http://अधिकृत संकेतस्थळ : www.esic.nic.in..