Loading...
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी) पदाच्या एकूण 647 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2022 आहे.
Loading...
एकूण जागा : ६४७
पदाचे नाव – सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
वयोमर्यादा :
०१ ऑगस्ट २०२१ रोजी ३५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑफलाईनअधिकृत संकेतस्थळ : www.cisf.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Loading...