January 18, 2022

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021 SSC CGL Recruitment 2022

पदाचे नाव : SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव ग्रुप ‘B’
1 असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2 असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3 असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4 असिस्टंट
5 आयकर निरीक्षक
6 इस्पेक्टर
7 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8 सब इंस्पेक्टर
9 असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट
10 रिसर्च असिस्टंट
11 डिविजनल अकाउंटेंट
12 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13 सांख्यिकी अन्वेषक ग्रुप ‘C’
14 ऑडिटर
15 अकाउंटेंट
16 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18 कर सहाय्यक
19 सब-इंस्पेक्टर
शैक्षणिक पात्रता:
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
सांख्यिकी अन्वेषक: सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील पदवी.
उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

Loading...

वयाची अट:
01 जानेवारी 2022 रोजी,
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1, 2, 5, 6, 7, 9, 10, 11, & 13: 18 ते 30 वर्षे.
पद क्र.3: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
पद क्र.4: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
पद क्र.8: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
पद क्र.12: 18 ते 32 वर्षे.
पद क्र.14 ते 19: 18 ते 27 वर्षे.

Loading...

नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क :
General/OBC: ₹100/-
[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही].
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
23 जानेवारी 2022.
परीक्षा (CBT):
Tier-I: एप्रिल 2022
Tier-II: नंतर सूचित केले जाईल.
अधिकृत वेबसाईट: https://ssc.nic.in/

Loading...