July 5, 2022

सारस्वत बँकेत ३०० पदांची भरती

सारस्वत बँकेत ३०० पदांची भरती
एकूण रिक्त पदे:300 पदे.
पदाचे नाव:कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग आणि ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग).
शैक्षणिक पात्रता: कोणताही शाखेतील पदवी + 01 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा:21 ते 30 वर्षे.
फी:माहिती उपलब्ध नाही.
नोकरी ठिकाण:मुंबई व पुणे
हत्वाच्या तारखा
अर्ज करण्याचा कालावधीतारीखऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात21 डिसेंबर 2021ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख31 डिसेंबर 2021
महत्वाचे संकेतस्थळ:
https://www.saraswatbank.कॉम
ऑनलाईन अर्ज
https://www.saraswatbank.com/TR/recruitment.aspx

Loading...