January 18, 2022

भूमी अभिलेख विभाग औरंगाबाद अंतर्गत २०७ पदांची भरती.

Bhumi Abhilekh Vibhag Aurangabad Recruitment 2021 : भूमी अभिलेख विभाग औरंगाबाद अंतर्गत २०७ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी

Loading...

Total Post (एकून पदे) : २०७

Loading...
  • भूकरमापक तथा लिपिक

Qualification (शिक्षण) :

Loading...
  • सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा

Age Limit (वय) :

Loading...
  • १८ ते ३८ वर्ष

Application Fee (अर्ज शुल्क)

Loading...
  • खुला वर्ग: रु. ३००/-
  • राखीव वर्ग: रु. १५०/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

Loading...
  • ऑनलाइन
  • भूमि अभिलेख विभाग औरंगाबाद भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सर्व उमेदवारांनी mahabhumi.gov.in ला भेट द्यावी.
  • जर आधीच अपलोड केले नसेल तर उमेदवारांना कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी पासपोर्ट आकाराच्या फोटोची सॉफ्ट कॉपी आणि स्वाक्षरी आवश्यक आहे. हे अर्ज भरताना अपलोड करण्यास सांगेल.
  • ऑनलाइन फॉर्म सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्यायला विसरू नका.