May 23, 2022

पंजाब नॅशनल बँक पुणे अंतर्गत ६० पदांची भरती.

Loading...
 • पंजाब नॅशनल बँक पुणे अंतर्गत ६० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी
 • Total Post (एकून पदे) : ६०
 • Post Name (पदाचे नाव):शिपाई
 • सफाई कामगार
 • Qualification (शिक्षण) :
 • शिपाई – १२ वी पास
 • सफाई कामगार – १० वी पास
 • Age Limit (वय) :०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २४ वर्षे
 • Application Mode (अर्ज कसा कराल)-ऑफलाइन
 • Location (नोकरीचे ठिकाण) :-पुणे
 • दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :-मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विकास, पंजाब नॅशनल बँक, बोर्ड ऑफिस ९, मोलेदिना रोड, अरोरा टॉवर्स, कॅम्प पुणे – ४११००१
 • Important Dates (महत्त्वाच्या तारखा)-(अर्ज करण्याची शेवटची तारीख): २५ फेब्रुवारी २०२२

Loading...