January 18, 2022

कर्मचारी राज्य विमा निगम मध्ये विविध पदांची भरती

Maharashtra ESIC Recruitment 2021 : कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) पदाच्या 597 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
पदाचे नाव – अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)

Loading...

पद संख्या – 597 जागा
शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्रातील 12वी उत्तीर्ण, पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! ESIC मध्ये 595+ पदांवर भरती.
Candidates having 12th pass, 10th pass or degree of a recognized University or equivalent are eligible for Maharashtra ESIC Bharti 2022. required qualification. 

Loading...

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
वेतन – 18000/- ते 81000/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट – http://www.esic.nic.in

Loading...