May 23, 2022

इस्लाम धर्मामध्ये हिरवा रंग पवित्र का मानला जातो?

जगात प्रत्येक धर्माला एक विशीष्ट रंग आहे. हिंदू धर्माचा रंग हा भगवा आहे तर मुस्लिम धर्माचा रंग हा हिरवा आहे. त्याचप्रमाणे बौद्ध धर्माचा रंग हा निळा आहे. मात्र या धर्मांमध्ये या रंगांना पवित्र हा मानले जाते याचे कारण तुम्हाला माहित आहे का ? नसेल तर आज आम्ही तुम्हाला मुस्लिम धर्मामध्ये हिरव्या रंगाला पवित्र का मानले जाते याची माहिती देणार आहोत.

Loading...

मुस्लिम धर्मामध्ये हिरव्या रंगाला अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळे या धर्माचा प्रसार ज्या प्रांतात आणि भागात झाला त्या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. तसेच वाळवंटा सारख्या प्रदेशात या धर्माचा विस्तार झ्याल्याने या ठिकाणी हिरवेगार वातावरण नव्हते. त्यामुळे या धर्मातील नागरिकांना हिरव्या रंगाचे आकर्षण असणे साहजिक होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना हिरव्यागार प्रदेशात राहायला मिळणे म्हणजे स्वर्गाबरोबर होते. त्यामुळे त्यांनी हिरव्या रंगला आपल्या जीवनात महत्व दिले.

Loading...

त्यामुळे इस्लाम मध्ये हिरव्या रंगाचे आकर्षण जास्त आहे. पण हा संबंध धर्माशी जोडला गेल्यामुळे तो जगातील सर्वच इस्लामी अनुयायांनी अंगीकार केला.

Loading...

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद .

Loading...