भारतात मोठ्या प्रमाणावर भांगेचे सेवन केले जाते. होळीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर भांगेचे सेवन केले जाते. अनेकदा लोकं याला थंडाईमध्ये टाकून किंवा वाटून खातात. भांगेला इंग्रजीमध्ये कैनाबीस, मैरिजुआना, वीड असेही म्हटले जाते.
भांगेचे सेवन केल्याने अनेकांना आनंद होतो. तसेच याचे सेवन आरोग्यासाठी देखील उत्तम असल्याचे अनेक शोधांमध्ये समोर आले आहे.
जागतिक स्वास्थ संघटनेने दिलेल्या माहितीनुसार भांगेचे अनेक फायदे असून आज आम्ही तुम्हाला याचे फायदे सांगणार आहोत
१) भांगेचे सेवन केल्याने तुमची अध्ययनाची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे विसरलेल्या गोष्टी देखील लवकर आठवण्यास तुम्हाला मदत होते.
२) भांगेचा वापर अनेक प्रकारच्या मानसिक आजारांच्या औषधात देखील करण्यात येतो. याचा मोठा फायदा होतो.
३) ज्यांची एकाग्रहता कमी आहे त्यांना देखील काही प्रमाणात याचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
४) ज्या व्यक्तींना सतत लघवीला लागते त्यांना देखील याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
५) कान दुखत असल्यास भांगेच्या पानांचा रस कानामध्ये सोडल्यास आराम मिळू शकतो.
६) खोकला येत असणाऱ्या व्यक्तींना देखील भांगेच्या पानांचा भुगा करून तो पिंपळाच्या पानाबरोबर आणि काळी मिरची आणि सुंठीबरोबर घेतल्यास यावर आराम मिळू शकतो.
7 thoughts on “भांग पिण्याचे 6 फायदे, जाणून घ्या : चौथा फायदा आहे खूप महत्वाचा”
Comments are closed.