Loading...
Loading...
Loading...
Health हळदीचे १० चमत्कारी पायदे. ९ पायदा तुमाला ठेवील या...

हळदीचे १० चमत्कारी पायदे. ९ पायदा तुमाला ठेवील या आजारापासून दूर

-

Loading...
Loading...
- Advertisment -

आपल्या रोजच्या जेवणात सर्रास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे हळद. कुठलाही पदार्थ बनवताना आपण फोडणीमध्ये प्रथम हळद घालतो. हळद ही अत्यंत गुणकारी समजली जाते. तर आपण आता जाणून घेऊया हळदीचे आपल्याला नियमित होणारे फायदे :-

Loading...
Loading...
Loading...

१) हळदीत असलेले नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले ’करक्युमिन’ नावाचे रसायन अत्यंत प्रभावी आणि गुणकारी असते. त्यामुळे आपल्या शरीरातील सूज कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

Loading...
Loading...

२) बऱ्याचदा आपण डोकेदुखीने हैराण असतो, अशावेळी हळदीचे पाणी पिण्यामुळे आपल्या डोक्याला शांत होण्यास मदत मिळते.

Loading...
Loading...

३) हळदीचे पाणी नियमितपणे पिण्याने आपली बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.

Loading...
Loading...
Loading...

४) ज्या मुलींना अथवा स्त्रियांना मासिक पाळीची समस्या भेडसावत असेल त्यांनी नियमित हळदीचे पाणी सेवन केल्यास त्यांना त्याचा उपयोग होतो.

Loading...
Loading...
Loading...

५) ज्याचे पोट साफ होत नसेल त्यांनी गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून ते पाणी घेतल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि पोटही साफ होते.

Loading...
Loading...

६) अतिरिक्त वजन वाढ कमी करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे हळदीचे पाणी नियमितपणे पिणे, त्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Loading...
Loading...

७) हळदीच्या पाण्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि होणारी जळजळ थांबते.

Loading...
Loading...

८) हळदीमध्ये असे एक अँटीऑक्सिडेंट आहे, जे कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्यास मदत करते, यामुळे कर्करोग असलेल्या रुग्णाला हळद उपयोगी पडते.

Loading...
Loading...

९) हळद घातलेले दुध प्यायल्याने त्वचेबाबत त्वचेच्या खाज, इंफेक्शन या सारख्या बऱ्याच समस्या दूर होतात. तसेच त्वचेत एक चमक निर्माण होते

Loading...

१०) दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होती.

Latest news

चीनने खरेच कोरोना व्हायरसची निर्मिती केली? जाणून घ्या

साधारण दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना व्हायरसने विकसित,विकसनशील आणि जागतिक महासत्ता मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये अक्षरशः हाहाकार मांडला...

शनीची साडेसाती मंग ‘हे’ उपाय करा शनिदेव संकटे हि दूर करतील व आशीर्वाद देतील

अखिल ब्रह्मांडाच्या भोवती निरनिराळे ग्रह भ्रमण करत असतात व या ग्रहांना आपल्या हिंदू धर्मामध्ये निरनिराळ्या स्वभाव व...

पोस्टमार्टम रात्री का केले जात नाही? जाणून घ्या या मागील कारणे

तुम्ही होणारे डॉक्टर किंवा nurse , फॉरेन्सिक किंवा CID  विभागाचे असाल तर तुम्हाला शव-विच्छेदनाबद्दल नक्कीच माहिती करून...

भूत-प्रेत खरंच अस्तित्वात आहेत का? काय आहे विज्ञानाचे या विषयी मत

माहिती तंत्रज्ञान व विज्ञानाच्या या आधुनिक युगामध्ये कोणत्याही अंधश्रद्धेला वाव नाही. तथ्यांच्या आधारावर जी धारणा सिद्ध होऊ...
- Advertisement -

उत्तम आरोग्यासाठी दररोज किती तासांची झोप आवश्यक असते? आणि ती मिळवण्यासाठी काय कराल?

आज आपण बघणार आहोत साधारणतः किती झोप आपल्याला आवश्यक असते . आपली रात्रीची झोप ही  मुख्यतः ४...

ओशो आश्रम आणि ओशोशी संबंधित काही माहित नसलेल्या असामान्य गोष्टी – भाग १

सध्याच्या ताण-तणावाच्या आयुष्यामध्ये मनःशांतीसाठी अध्यात्मिक मार्गाकडे झुकण्याचा अनेकांचा कल दिसून येतो . या अध्यात्मिक मार्गांमध्ये अनेक विविध...

Must read

प्लास्टिक पासून पेट्रोल तयार करणारा एक अवलिया, खरच भारतात टॅलेंटची कमी नाही.

मित्रानो सध्या भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगभरात प्लास्टिक ही...

लैंगिक अत्याचार प्रकरणी क्रीडा प्रशिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेप

हॉकी प्रशिक्षकाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कोल्हापूर दि.२८-:...
- Advertisement -

You might also likeRELATED
Recommended to you

Loading...