July 28, 2021

अबब!… स्विस बैंक मध्ये खाते उघडण्यासाठी लागते एवढी रक्कम

2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकारने देशाबाहेरील काळा पैसा परत आणण्याची घोषणा केली होती. मात्र आज सहा वर्षानंतर देखील भारतात एकही काळा पैसा आलेला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीयांना मूर्ख बनवण्याचे काम हे सरकार करत आज आम्ही तुम्हाला या बँकेमध्ये कशाप्रकारे खाते खोलू शकता हे आपण यामध्ये पाहणार आहोत.

Loading...
swiss bank
swiss bank

स्विस बँक म्हणजे काय ?

Loading...

मुळात सुरुवातीला तुम्हाला स्विस बँक म्हणजे काय हे समजून घ्यावे लागणार आहे. मुळात स्विस बँक म्हणजे कोणत्याही प्रकारची केवळ एक बँक नसून स्वित्झर्लंड या देशात असणाऱ्या बँकेला स्विस बँक म्हटले जाते.

Loading...

या देशामध्ये पैसे ठेवण्यासाठी अतिशय सोपे कायदे असून येथे कुणीही पैसे ठेऊ शकतात. स्वित्झर्लंड हा देश ‘टॅक्स हेवन’ म्हणून ओळखला जातो, कारण येथे कितीही पैसा ठेवा, साठवा तुम्हाला त्यावर अगदी मामुली कर भरावा लागतो किंवा कर भरावाच लागत नाही असं म्हटलं तरी चालेल.

Loading...

त्यामुळे भारतातील अनेक राजकारणी आणि भ्रष्टाचारी लोकांचे पैसे या बँकेत असतात.

Loading...
swiss-bank
swiss-bank

तुम्हीदेखील खाते खोलू शकतो

Loading...

तुम्हीदेखील स्विस बँकेत खाते खोलू शकता. खातेदाराचे वय किमान 18 असावे आणि त्याने खात्यामध्ये किमान 3.21 ते 6.24 करोड रुपयांचा बॅलेन्स राखण्याची गरज आहे. एवढा बॅलेन्स जर खात्यात ठेवला तरच व्याज मिळते. तेदेखील खूप कमी असते. त्यामुळे तुम्हाला खाते खोलण्यासाठी इतके पैसे जवळ असण्याची गरज आहे.

Loading...

हे खाते खोलण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची देखील गरज नाही. तुम्ही ऑनलाईन माध्यमातून देखील खाते खोलू शकता आणि स्विस बँकेच्या प्रतिनिधी मार्फत देखील सुरु करू शकता.

Loading...

खातेदाराला पैसे भरताना किंवा काढताना स्वत: बँकेत जायची गरज पडत नाही. त्याच्या वतीने दुसरा एखादा व्यक्ती पैसे जाऊन भरू शकतो किंवा काढून आणू शकतो.

Loading...
swiss bank
swiss bank

पुढील भागात आपण पाहणार आहोत कशाप्रकारे चालतो या खात्याचा व्यवहार. याची माहिती आम्ही लवकरच तुम्हाला पुढील भागात देणार असून पुढील भागासाठी आमच्या पेजला LIKE करा.

Loading...