July 28, 2021

१ डिसेंबर पासून या ४ गोष्टीत होणार महाग

१. डिसेंबर पासुन लोकांच्या खिशावर अधिकचा खर्चाचा ताण येणार आहे .या ४ गोष्टी होणार आहेत महाग यामध्ये LIC ,मोबाईल दर व अनेक गोष्टी महाग होणार आहेत . १ : मोबाईल रिचार्च महागणार : टेलिकॉम क्षेत्रावर कर्जाचा बोजा खुप मोठया वाढला आहे . त्यामुळे दर वाढणार ही घोषणा केव्हा ही टेलिकॉमकंपनीकडून केली जाऊ शकते . इंटरनेटचे दर हि वाढणार हे आता निश्चित मानले जात आहे .

Loading...

२. LIC प्लॅन्स बदलणार :
1 डिसेंबर 2019 पासून लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कडून LIC कडून इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाची नवी मार्गदर्शक तत्व लागू झाल्यानंतर नवनवीन बदल होणार आहेत .

Loading...

३. आधार कार्ड लिंक करणे :
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीतुन मिळणाऱ्या ६ हजार रुपयांची मदतीसाठी आधारलिंक करण्यासाठी ३० नोव्हेंबर अंतिम तारीख आहे .तसेच 31 मार्च 2020 पर्यंतची मुदत ही काश्मीर, लडाख, आसाम, मेघालय राज्यातील शेतकऱ्यांन यासाठी मुदत देण्यात आली आहे .

Loading...

४. विम्यात होणार बदल :
विम्याचा हप्ता महाग होणार आहे पण हप्ता महाग झाला तरी ग्राहकांना चांगला फायदा होणार आहे असा कंपनी कडून दावा केला गेला आहे .नवीन नियम लागु होणार आहेत त्यामुळे विम्याच्या पॉलिसीत बदल होणार हे मात्र नक्की आहेत .त्यामुळे या ४ गोष्टीचा किती परिमाण लोकांवर होतो हे पाहणे खुप म्हत्वाचे ठरेल .

Loading...