September 25, 2021

बॉलिवूडमधील हॉट आणि सेक्सी सनी लियोनला आवडतो हा क्रिकेर बघा काय म्हणाली

बॉलिवूडमधील हॉट आणि सेक्सी अभिनेत्रींनमध्ये सनी लियोन हिची गणती होते. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये महेंद्रसिंह धोनी आपला आवडता खेळाडू असल्याचे सांगितले होते. तीला क्रिकेट अतिशय आवडत असल्याचे देखील तिने अनेकवेळा सांगितले आहे. तसेच तिचे धोनी आवडण्यामागचे कारण देखील फार गॉड आहे.

Loading...
sakshi and dhoni
sakshi and dhoni

या मुलाखतीमध्ये तिला आवडता क्रिकेटर विचारले असता तिने पटकन धोनीचे नाव घेतले. त्यावेळी तिला याचे कारण देखील विचारण्यात आले. त्यावेळी तिने सांगितले कि,त्याच्याकडे एक खूप क्यूट मुलगी आहे. तो झिवासोबत अनेक फोटो शेअर करतो आणि ते दोघंही एकत्र खूप निरागस वाटतात. त्याचबरोबर तो एक परफेक्ट फॅमिली मॅन असल्याने देखील तो मला आवडतो.

Loading...

दरम्यान, सध्या सनी लियोन एका हिंदी आणि साऊथ सिनेमात काम करत असून लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहते नेहमीच तिच्या चित्रपटांची वाट पाहत असतात.

Loading...

One thought on “बॉलिवूडमधील हॉट आणि सेक्सी सनी लियोनला आवडतो हा क्रिकेर बघा काय म्हणाली

Comments are closed.