May 23, 2022

‘कमांडो 3’ च्या या एका सीनमुळे होत आहे गदारोळ : काय आहे प्रकरण जाणून घ्या

विद्युत जामवालचा कमांडो 3 चित्रपट सध्या चित्रपटातील एका दृशामुळे चर्चेत आला आहे . या दृशामध्ये एक पहिलवान त्या मुलीचा स्कर्ट ओढताना दिसत आहे. यामुळे नेटकरांनी नाराजी व्यक्त करत आहेत .एकीकडे मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत असताना अशा प्रकारची दृश चित्रपटात नको दाखवायला पाहिजे होती असे नेटकरांचे म्हणणे आहे .

Loading...

प्रमोशनच्या हेतूने अभिनेत्याचा एंट्री सीन शुट केलेला आहे व यूट्यूब तो शेअर केलेला आहे. हा सीन ब्लर दाखवायला पाहिजे होता असा लोकांचे म्हणणे आहे. 5 मिनिटाच्या या क्लिपवर खूप लोकांच्या वाईट प्रतिकिया वाचायला मिळत आहे .

Loading...

लोकांच्या प्रतिक्रिया:

Loading...

एवढया वाईट सीनला सेंसर बोर्डावाले आक्षेप घेत नाहीत, निर्माते प्रसिद्धीसाठी कोणत्याही टोका पर्यंत जाऊ शकता. तसेच पहिल्यांदा तालमीतील पहिलवानांचे इतके निकृष्ट चित्रण केले आहे असा लोकांचा आरोप आहे. अशा अनेक प्रतिकिया या विडीओखाली वाचायला मिळत आहे. त्यामुळे चित्रपट निर्मिती करणाऱ्यांनी जरा आपण काय दाखवत आहोत याचा विचार करणे गरजेचे आहे.

Loading...

कमांडो चित्रपटाच्या आधीच्या दोन चित्रपटांनी चांगलाच गल्ला कमला आहे. त्यामुळे आता या लोक चित्रपटाला किती पसंती देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Loading...

One thought on “‘कमांडो 3’ च्या या एका सीनमुळे होत आहे गदारोळ : काय आहे प्रकरण जाणून घ्या

  1. Pingback: keto macros

Comments are closed.