September 25, 2021

तुझ्यात जीव रंगला’ च्या राणादाच्या भावाचे झाले लग्न : पहा दोघांचे सुंदर फोटो

झी मराठीवरील सध्या गाजत असलेली मालिका तुझ्यात जीव रंगला मधील सनीचे पात्र साकारणारा अभिनेता राज हंचनाळे याने लग्न केले आहे. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याने याचे फोटो अपलोड करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Loading...
raj and molly
raj and molly

त्याने आपल्या मैत्रिणीबरोबर लग्न केले असून मौली हे राजच्या पत्नीचे नाव असून लग्नापूर्वी दोघे सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. याचे त्याने दोन फोटो अपलोड केले असून यामध्ये दोघांच्या हातात दोन पाट्या दिसून येत आहेत. यामध्ये त्याला #RajKiMolly #2states #maratha #jatni #maharashtra #harayana #love #friends असे हॅशटॅग दिले आहे. त्यामुळे त्याची पत्नी हि हरियाणवी असल्याचे दिसून येत आहे.

Loading...
raj and molly
raj and molly

दरम्यान, त्याने लग्नाचे फोटो केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला असून अनेकांनी त्याचे अभिनंदन केलं आहे.

Loading...

One thought on “तुझ्यात जीव रंगला’ च्या राणादाच्या भावाचे झाले लग्न : पहा दोघांचे सुंदर फोटो

Comments are closed.