‘नो स्मोकींग’ जाहिरातींमधील ती लहान मुलगी आता दिसते खूपच सुंदर?
अनेक मोठ्या अभिनेत्यांची मुले लहानपणापासूनच सिनेमात बालकलाकाराची भूमिका करतात. मात्र काहीवेळा त्यांना मोठे झाल्यानंतर त्या क्षेत्रात आपले स्थान टिकवता येत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला …